अकोला जिल्ह्यात मागील वर्षी नेमलेल्या सामजिक आरोग्य अधिकारी यांचे साप्ताहिक सुट्टी बाबत

edit

महोदय, वरील विषयास अनुसरून कळवू इच्छितो की, सदर अधिकाऱ्यास या महिन्यापासून शासकीय सुट्टी, साप्ताहिक सुट्टी देणे कोरोना लसीकरण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बंद करण्यात आलेली आहे असे समजते. या बाबत कोणताही शासकीय निर्णय वाचण्यात आलेला नाही. त्यामुळे हे जे सुरू आहे ते कायदेशीर नाही. त्यामुळे आपण याची चौकशी करून अन्याय ग्रस्त अधिकाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे वाटते. 42.108.229.187 (talk) 12:51, 22 November 2021 (UTC)Reply