बालपण: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात एका छोट्याशा थारा या गावात एका गरीब कुटुंबात जन्म झाला.थारा हे गाव निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेले आहे. दीड दोन हजार लोकसंख्या, गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. शेती ही खडकाळ असलेली जिरायती आहे. पाऊसावर अवलंब असल्यामुळे पीक जेम उदरनिर्वाह पुरते.

edit