आमदार मयूर गुर्जर यांचं रिअल नाव मयूर राजाराम पाटील याचा जन्म 20/08/1999 वर्षी जळगाव या शहरात झालाय यांनी वयाच्या 18 व्या वर्षा पासून राजकारणात आवड निर्माण केली आणि त्यांनी ती पुढे सूरु ठेवली,नंतर 20 व्या वर्षी त्यांनी शिवसेना या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम केलं नंतर त्यांनी ते पुढे चालूच ठेवलं. 21 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या जळगाव जिल्ह्यातील आव्हाने या गावात पहिली शिवसेना शाखा ओपन केली आणि अश्या प्रकारे त्यांना राजकारणात आवड निर्माण होत गेली. गावातील सगडे लोक त्यांना आमदार मयूर म्हणून च ओळखु लागले. अश्या प्रकारे त्यांनी लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली. फेसबुक या International app द्वारे आपल्या नावाचा प्रचार सूरु ठेवला.फेसबुक वर त्यांनी आमदार मयूर गुर्जर म्हणून एक नवीन ओळख निर्माण केली.