Rahul kharat
राहुल यांचे पूर्ण नाव राहुल सुभाष खरात असे आहे.
राहुलजी हे त्यांचे टोपणनाव आहे.
त्यांचे मुळ गाव हिंगोली जिल्ह्यात जामठी ता. जि. हिंगोली हे आहे.
आणि सध्या त्यांचे स्थायिक गाव वाशिम हे आहे.
वाशिम येथे त्यांच परिवार गेल्या 40-45 वर्षा पासून स्थायिक आहे.
येथे त्यांचे दोन घर आह
चा वाशिम येथे शुक्रवारपेठ येथे निवास स्थान आहे.
ुल यांचा जन्म बुलढाना जिल्ह्यात मालकापूर येथे 24 नोव्हेंबर ला झाला
त्यांच्या परिवार मधे चार भाऊ आई बाबा आजी आहेत.
राहुल खरात यांचा परिवार सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो.
राहुलजी हे एक कट्टर देशभक्त आणि हिंदुवादी विचाराचे व्यक्तिमत्व आहे.