संतोष आठवले. संस्थापक अध्यक्ष- संघर्षनायक शोषणमुक्ती संघटना
editजन्मठिकाण- नवेदानवाड तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र
जन्म तारिख- ०१/१२/१९७५
आईचे नाव- अंजना
वडिलांचे नाव- सातू (साताप्पा)
शिक्षण- B.COM
आंदोलन': भूमीहिनांचा सत्याग्रह
निराश्रित, भूमीहीन, कष्टकरी, श्रमिक, महिला उपेक्षित वंचितांच्या शोषणा विरुद्धचा लढा बुलंद करून शोषणमुक्त भारत घडविण्याचा संकल्प गोरगरिबांच्या हिताचे रक्षण व कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी सक्रियपणे कार्यरत