डॉ अण्णाभाऊ साठे

जन्म नाव तुकाराम भाऊराव साठे
टोपणनाव अण्णा भाऊ साठे
जन्म ऑगस्ट १, इ.स. १९२०

वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा

मृत्यू जुलै १८, इ.स. १९६९
शिक्षण अशिक्षित
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र लेखक, साहित्यिक
भाषा मराठी
साहित्य प्रकार शाहिर, कथा, कादंबरीकार
चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती फकिरा
प्रभाव श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स
वडील भाऊराव साठे
आई वालबाई साठे
पत्नी कोंडाबाई साठे

जयवंता साठे

अपत्ये मधुकर, शांता आणि शकुंतला


महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक महापुरुषाचा जन्मला झाला, त्यापैकीच एक म्हणजे साहित्याचा महामेरू, विश्व साहित्यिक, तथा वास्तववादी साहित्याचे जनक डॉ. अण्णाभाऊ साठे होत.