भन्ते राहुल बोधि थेरो जन्म 15 ऑगस्ट 1987 महाराष्ट्र वयाच्या 10 व्या वर्षी पूज्य भन्ते विशुद्धानन्द बोधि माहाथेरो यंच्या कडून श्रामनेर दीक्षा घेतली 11/11/2007 रोजी पूज्य भिक्खु ज्ञानेश्वर महास्थविर यंच्या कडून भिक्खु उपसंपदा घेतली