किरणचा जन्म 04 ऑक्टोबर 1993 ला महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात कार्ली { रनाळा } येथे झाला.
किरण चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून तसेच माध्यमिक शिक्षण शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महािद्यालय भालेर येथे त्याच्या मामाच्या गावी म्हणजे नंदुरबार तालुक्यातील भालेर या गावीच पूर्ण झाले.
पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी तो तालुक्याचे ठिकाणी म्हणजे नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील उच्च माध्यमिक महाविद्यालयात त्याने राज्यशास्त्र या विषयातून सण 2015 साली पदवी चे शिक्षण पूर्ण केले.