Loveyourself2021 |
---|
श्रावणी सोळसकर (जन्म : १० ऑगस्ट १९९२) हि एक मराठी अभिनेत्री व दिग्दर्शक आहे.तिचा जन्म सातारा येथे झाला.तिने ७२ मैल एक प्रवास [1]मराठी या सिनेमातून चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.तिने मिथुन[2]शटर सारख्या मराठी सिनेमात अभिनेत्री म्हणून काम केले आहे.तिने मराठी शाळा[3] या वेब सिरीज मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.पती आशिष पुजारी आणि shravani सोळसकर हि सहदिग्दर्शक जोडी आशिष-श्रावणी या नावानी शाळा या मराठी वेबसिरीज च्या माध्यमातून प्रकाश झोतात आली.