Rohidas Somwanshi नाव शाहीर रोहिदास धनराज सोमवंशी (गीतकार संगीतकार दिग्दर्शक गायक वादक)

प्राथमिक शिक्षण व माध्य मिक शिक्षण न्यू हायस्कूल गंगापूर

महाविद्यालयीन शिक्षण मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर बीएससी कंप्यूटर डिग्री

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे नाट्यशास्त्र डिग्री पूर्ण केली (सन २०१५-१६) दरम्यान केलेली कामे नाटक एकांकिका देवदासी (भूमिका पाटील) इंद्रधनुष्य महोत्सव नागपुर येथे द्वितीय पुरस्कार

दोन अंकी मराठी नाटक बरबाद्या (भूमिका तात्या) राज्य नाट्य स्पर्धा पनवेल येथे सादरीकरण

दोन अंकी मराठी नाटक 'सुसाट' (नेपथ्य) राज्यनाट्य स्पर्धा औरंगाबाद

शॉर्ट फिल्म कलंक (भूमिका खलनायक) झी मराठी , लॉस एंजलिस (विदेशात) कातडं (भूमिका खलनायक) अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुणे (प्रदर्शित)

इंक्रीझ लव्ह ऑर लस्ट (दिग्दर्शक) क्लॅप इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल औरंगाबाद मध्ये प्रदर्शित अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल पुणे (प्रदर्शित)

रिसायकल क्लॅप इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल औरंगाबाद मध्ये प्रदर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आयोजित भीम महोत्सवात तृतीय पुरस्कार

टॉयलेट एक वेगळीच कथा (विनोदी लघुपट)

त्यानंतर सन २०१६-१७ ला मुंबई येथे लोककला अकादमी मध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण लोककलांचे प्रशिक्षण दरम्यान ची कामे

आषाढी वारी निमित्त भारुडांचा विशेष कार्यक्रम आयबीएन लोकमत टिव्ही चैनल

बाप्पा माझा हा विशेष कार्यक्रम गणपती निमित्त एबीपी माझा

दूरदर्शन वर्धापन दिनानिमित्त योगेश चिकटगावकर यांच्यासोबत गोंधळात सहकारी दूरदर्शन वर प्रसारित

संगीत सम्राट रिअलिटी शो पर्व पहिले झी युवा स्पर्धक

याव्यतिरिक्त

दरम्यान लिहिलेले १५० मराठी गीते आणि २०० कविता 23 गीते चाल बद्ध

चार अल्बम साँग यूट्यूब च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

यशोदे तुझा कान्हा (गीतकार संगीतकार दिग्दर्शक) गायिका वैशाली माडे फेम बाजीराव मस्तानी पिंगा सोंग याचे चित्रीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे करण्यात आले

सांजवेळी(गीतकार निर्माता) गायक दीपक राऊत याचे चित्रीकरण औरंगाबाद येथील गोगाबाबा परिसरात करण्यात आले

माय मायेचं रान (गीतकार संगीतकार) ऑरेंज म्युझिक कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित (कॉलरट्यून स्वरुपात जिओ सावन वर उपलब्ध)

शिवबाचे स्वराज्य वंदन पर गीत (गायन आणि दिग्दर्शन) त्याचे रेकॉर्डिंग एल एम स्टुडिओ मुंबई आणि स्वर यज्ञ स्टुडिओ औरंगाबाद येथे करण्यात आले याचे चित्रीकरण गोगाबाबा परिसरात औरंगाबाद येथे करण्यात आले शिवबाचे स्वराज्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

याव्यतिरिक्त केलेली कामे सोलापूर फेस्टिवल मुंबई येथे (अफजल खानाचा वध) पोवाड्याचे सादरीकरण सोलापूर फेस्टिवल ठाणे येथे महाराष्ट्राच्या लोकधारा चे (गण, गवळण, पोवाडा, पोतराज गीत, लोकगीत) सादरीकरण

पुणे येथे झालेल्या लोककला संमेलनात पंचरंगी पठ्ठे बापूराव या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लोककलावंत

नंदेश उमप,डॉ. गणेश चंदनशिवे, योगेश चिकटगावकर यांच्यासमवेत (या नाचत रंगणी गणुबा हो) गणाचे सादरीकरण

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवल यामध्ये डॉ. प्रकाश खांडगे आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यासमवेत महाराष्ट्राच्या लोकधारा चे सादरीकरण

मिळालेले पुरस्कार युथ फेस्टिवल २०१७-१८ मध्ये लावणी(ऐवज चोरून नेला) तृतीय पुरस्कार लोकनाट्य द्वितीय पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ कलारत्न पुरस्कार २०२०

युथ फेस्टिवल २०१९-२० मध्ये पोवाडा (रांझ्याचा पाटील- दिग्दर्शन) द्वितीय पुरस्कार आणि लोकनाट्य तृतीय पुरस्कार स्वलिखित लावणी(मला प्रेमाची लागली हुरहुर) सादरीकरण

याव्यतिरिक्त व्हिडिओ एडिटिंग चे कामे टिपूस ४०मिनिटांची फिल्म (पाणी फाउंडेशन)

जागल मराठी शॉर्ट फिल्म (२७ मिनिट) इंक्रीझ (३.१४ मिनिट) रिसायकल (५ मिनिट) यशोदे तुझा कान्हा मेकिंग सांजवेळी मेकिंग शिवबाचे स्वराज्य मेकिंग

आजवर स्वतः केलेली १६० रथांची कामे यामध्ये प्रसिद्ध शनिशिंगणापूर, रावेर, पाचुंदा, मुक्ताईनगर, श्रीरामपूर, गल्लेबोरगाव, इत्यादी..

मार्गदर्शक आजोबा लक्ष्मणराव सोमवंशी, वडील धनराज सोमवंशी, आई देवयानी सोमवंशी

डॉ. गणेश चंदनशिवे लोककला अकादमी प्रमुख मुंबई विद्यापीठ (फेम बाजीराव मस्तानी, तानाजी, चौर्य) सुप्रसिद्ध ढोलकी वादक प्राध्यापक कृष्णा मुसळे (फेम नटरंग, सैराट, कटार काळजात घुसली) प्राध्यापक योगेश चिकटगावकर (फेम मराठी पाऊल पडते पुढे, वाघ शिवबा जन्मला) रावबा गजमल, रुपेश परतवाघ (टीव्ही सिरीयल कलाकार)

इत्यादी