पावसाळ्याचे दिवस

पावसाळ्यातील काही गमती जमती

पावसाळ्यात सृष्टी जणू बहरलेली आहे.ती कशी हिरवीगार नटलेली आहे.

मातीचा सुवास, पक्षांची किलबिल , थंड वारा, लपंडाव खेळणारा सूर्य,इत्यादी गोष्टींचेरूप अगदी मानाला मोहित करून टाकणारे असेच असते