सांगली शिक्षण संस्था, सांगली.
स्थापना - ४ डिसेंबर १९१४
ब्रीदवाक्य- ॐ तेजस्विनावधीतमस्तु
संस्था कार्यालय- सिटी हायस्कूल, गावभाग, सांगली.
संस्थापक - ब्रह्मीभूत गुरुनाथ गोविंद तोरो, कै. राजाराम रावजी चिकोडीकर, कै. विनायक सदाशिव जोशी, कै. धोंडो विठ्ठल सखदेव
अध्यक्ष - नितीन खाडिलकर
उपाध्यक्ष - जनार्दन लिमये
कार्यवाह- शिरीष गोसावी