प्रा. श्रीराम विनायक काळे
एम.ए.एम.एड. एम.फिल.
बी. एड् कॉलेज , देवगड येथे २८ वर्षे प्राध्यापक पदावर सेवा.
नवलेखक उत्तेजनार्थ अनुदाना तून प्रचार प्रकाशन , कोल्हापूर तर्फे
‘रुजवातीच्या गोष्टी’ हा कथासंग्रह प्रसिद्ध.
अणुरेणू, देवदुर्ग,आरती, वैनतेय, किरात, प्रसाद, अपूर्व, माहेर, वसुधा , *
जत्रा या दिवाळी विशेषांकात कथा प्रसिद्ध .
पुढारी नवांकुर कथास्पर्धा, तरूणभारत अक्षर यात्रा कथास्पर्धा , प्रतिबिंब
पुणे आयोजीत राज्यस्तर कथास्पर्धा , को.म.सा.प. देवरूख आयोजित
कथास्पर्धा, पुढारी नवांकुर कथास्पर्धा, i Pustak HUB पुणे आजोजित
कथास्पर्धा, अशा विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त.
कालराज प्रकाशन तर्फे ‘ पाखरांची भाषा ’ हा कथासंग्रह प्रसिद्ध.*****