SYBA History-2 Q.1.भौगोलीक शोधाची कारने. Ans :- (१) इस्लाम धर्म व ख्रिश्चन धर्म यांच्यात आठ धर्म युद्ध घडून आली.त्याचा दुर्गामी परिणाम यूरोपमध्ये दिसून आला. या दोन धर्मात पूढे संघर्ष होत राहीले,या धर्म युद्धाच्या माध्यमातून युरोपीयन लोक पुर्वेकडील देशात जात असत. त्या देशामध्ये असलेली संस्क्रुती तत्त्वज्ञान विचारधारा आपल्या देशातही आसल्या पाहीजेत तरच आपली प्रगती होइल असे युरोपीयन लोकांना वाटू लागले. यातूनच युरोपीयन लोकांना नविन भुप्रदेश शोधन्याची गरज वाटू लागली.

२)वैज्ञानिक शोध व द्रुष्टीकोन :- मध्ययुगात युरोपीयन देशात अनेक शोध लागले. त्या शोधामध्ये दुर्बिनीचा शोध लागल्याने दुरवरचे दिसू लागले. होकायंञाच्या सहायाने विशाल समुद्रात दिशा दर्शवली जात असे,बंदुकीच्या शोधाने युरोपीयन खलाशांच्या मनातील भिती कायमची निघून गेली.तर जगाच्या नकाशाने माहीती व आराखडा पाहने सोपे झाले.अशा प्रकारे अनेक वैज्ञानिक शोधातून भौगोलीक शोधाला सूरवात झाली.