नाव: हभप विजयानंद महाराज आघाव
जन्मदिनांक:१०/१०/१९७८
जन्मगाव: दौनापुर ता.परळी वैजनाथ जि.बीड
वडील:हभप मोतीराम मुंजाजी आढाव(वारकरी भजन गायक)
आई: सौ.दमयंती बळीराम राख. (अंगणवाडी सेविका)
बहिण: १ सौ. रेवती विष्णु ढाकणे( गृहिणी)
२. सौ रोहिणी माधव मुंडे ( शिक्षक)
पत्नी: सौ अल्का
मुले: चि. ज्ञानेश्वरी,साक्षी,शिवम.
शिक्षण: एम.ए.इंग्रजी एम एड
अध्यात्मिक गुरू: हभप ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज.
सांगितीक गुरू: हभप मनोहर मुंडे, मुरलीआण्णा डाबीकर
माळ: हभप वै.माधवशास्त्री सोठ(मुकूंदराज संस्थान )
हभप आचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कडून.
हल्ली मुक्काम: प्रिया नगर,श्रीक्षेत्र परळी वैजनाथ.
कार्य: वारकरी संप्रदायात किर्तन,कथा