Talk:Dr. Annasaheb Shinde College of Agricultural Engineering, Rahuri

Requested move

edit
The following discussion is an archived discussion of a requested move. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section on the talk page. No further edits should be made to this section.

The result of the move request was: page moved. Vegaswikian (talk) 07:38, 19 January 2011 (UTC)Reply



Dr.Annasaheb Shinde College Of Agricultural Engineering RahuriDr.Annasaheb Shinde College Of Agricultural Engineering, Rahuri — fix spacing and punctuation.--69.251.180.224 (talk) 04:50, 12 January 2011 (UTC)Reply

The above discussion is preserved as an archive of a requested move. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section on this talk page. No further edits should be made to this section.

Conspiracy with students by Govid tagade sir and RN khenge. Turbhatmatta etc.

edit

प्रति. मा.सहयोगी अधिष्टता डॉ. अण्णा साहेब शिंदे कृषिअभि व तंञ महाविद्यालय राहुरी ता. राहुरी जि अहमदनगर विषय: षडयंञ पूर्वक शैक्षणिक नुकसान करुन पुर्ण आयुष्य उध्वंसित केल्या बाबत. अर्जदार: मारुती सोपन दुधगोंडे , मु फुलकळस पो.ताडकळस ता पुर्णा जि परभणी , फो.न. 7770076368 महोदय

          वरील विषयनुसार, विद्यार्थी यानात्याने विंनती करीत आहे , मी अर्जदार  मारुती सोपान दुधगोंडे (नो.क्र.१९१०/०१) डॉ.अ.शि.कृषि आभियाञिकी व तंञ महाविदयालय राहुरी ता राहुरी जि. अहमदनगर 413722 , या कॉलेचा विदयार्थी आहे , B.Tech Engineering चे शिक्षन शिकत आसतानी महाविदयालयातील वरीष्ट लिपीक श्री. गोविद तागडे यांनी जीणीव पुर्वक आन्याय केला आहे ,मुख्य दोषी लिपीक आहे.माझ्यावर आन्याय दडपण्यासाठीश्री आर.एन.केंघे व प्रार्चाय श्री प्रकास तुरभट्टमत.या सर्वानी मिळुन प्रकरण कालेजच्या बाहेर जावु नय या करीता त्यांनी पण माझ्यावर आन्याय करण्यास सुरुवात(2013पासुन ते आजा)  केली,संबंधीत प्रकऱणा बाबद वेळे वेळी तोडी/लेखी तक्रार प्रार्चाय यांना केली होती.पण मला जिवेमारण्याची धमक्की देऊन गप्प बसण्यास सांगीतले , सतत तिन वर्ष फसवणुक व छळ केला. वरीष्ट लिपीकने जानिव पुर्वक केकेल्या चुकामुळे सद्या शिशण घेण्यासाठी नियममबाह्य ठरवण्यात आले आहे व जिवेमारण्याची परत धम्मकी.पञ पाठवुन आई वडीलास धमकी इत्यादि , माझ्या निकालात केलेली दिरंगाई , परस्पर गुणांमध्ये केलेले फेरबदल, exam आनुउपस्थित दाखवुन तयार करण्यात आलेसे गुणपञक खोटे निकालपञ , मिळालेल्या गुणपेक्शा दिलेले खोटे गुण, नियामाबाह्या नोदण्या.. या सारख्या आनेक चुका लपविण्यासाठी महाविद्यालयने मला नियमबाह्य केले आहे, विदयापीट प्रशासना समोर वांरवार तक्रार करुन देखील ते मुददामुन या गोष्टी कडे ध्यान देत नाहीत. संबंधीत कर्मचारी / आधिकारी पदाचा व दबाव तंञाचा /सर्वपरीत्या मार्गान प्रकरण दडपण्यात येत आहे. 

वरीलनमुद महाविद्यालयात सन 2007-08 B.Tech in agriculture engineering degree या आभ्यास क्रमास प्रवेष घेतला होता. आभ्यासक्रम चार वर्षाचा आहे , आभ्यासक्रम पुर्ण करऩ्यासाठी आधिकतम काळमर्यादा 8 वर्ष इतकी आसतो. 8 पेक्षा जास्ती वाढव काळावधि लागत आसल्यास हा काळवधि महाविद्यालयाच्या स्थरावर कोनत्याही परिस्थितीत देता येत नाही. यासाठी वेगळी प्रक्रिया विद्यापीठच्या उच्च स्थरावर नेमलेल्या समिती मार्फत विद्यार्थीची सर्व शैक्षणिक व इतर कारणाची शाहानिशा करुन ठरविला जाते. माझ्या बाबतीत सन 2013 पासुन विद्यापीठ प्रशासनास कोनतीही माहीती न देता सर्वच महाविद्यालयाच्या पातळीवर ठरवण्यात आले. यामागील मुळ ऊद्देश केलेला भ्रष्टाचार दडपवने हा होता. 1) माझे आई - वडील आल्प भु्- धारक शेतकरी व शेत मंजुर आहेत त्यांनी मला व्याजाने पैसे घेवुन शिक्षणाकरीता पुरविले आहेत व्याज रोज वाडत आहे, सद्या वयामानानुसार ते खुप थकले आहेत त्यांची सर्व जिम्मेदारी माझ्यावर आहे , आणि माझ्यावर झालेल्या आन्यामुळे मुझे सर्वच जिवन उध्वंस्त झाल आहे , आन्याय ग्रस्त जिवन मी जगु शकत नाही. 2) द्वतिय सञाती MATH-123 (mathematics- ||) या विषयात यपशयेत राहील्यामुळे तृतिय वर्षा प्रवेश मिळत नसतो. सन 2010 -12 शैक्षणिक नियम व आर्थिक परिस्थिती यामुळे या विषयात Self study करुन सान या विषयात 2012 मध्ये यश मिळवले.{For better understanding of the educational & academic rules and regulations please visit the website www.mcaer.co.in} 3) 2012-13 मध्ये तृतिय वर्षातील 5th semester ची नोंदनी केली व सोबत backlogs subjects. EOES & IDE होते.( a)नियमीत lectures /Practical/ Assignment/ tutorial /study , करुन आतिंम परीक्षा दिली. यावर्षाती 6th semesters regular registration करुन (3-a) नुसार सुरुवात केली.45-60 दिवसाच्याआत निकाल जाहीर करणे बंधन कारक आहे व त्यानुसार सर्वाचे निकाल जाहीर करण्यात आला होता, माझा सर्वान बरोबर जाहिर का झाला नाही या विषय वरीष्ट लिपीक श्री गोंविद तागडे यांच्याकडे चैकशी केली आसता त्यांन सांगीतले mcaer कडुन माझा निकाल आला नाही. ( mcaer निकाल बनवत नाही ) व त्यांनी अभद्र शब्दाचा प्रेयग करुन सुचित केले 10 दिवसांनी मिळल. 10 दिवसाच्या आवधिनंतर भेठ घेतली ऊडवा - वडविचे ऊत्तर दिले ( Re- evaluation & re- recheck date was expired) 6th sem _परीक्षा दोन दिवसावार आतानी कोनतेही निकालपञ / निकाल जाहिर नकरता तोंडि निकाल सांगुन.6th sem नोंदनी रद्दझाली आसे सांगीतले आणी जातीवाचक शब्दाने बाहेर जाण्यास सांगीतले, ऊशीरा निकाल जाहिर (तोंडी) केल्यामुळे सहा महिण्याचे नुकसान होतय या बाबत लेखी .तक्रार घेवुन college assistant register कडे गेलो . कार्यलिन कामकाजात थोडा - फार झाला आसेल ,होवु शकतो अर्ज न घेता माझी समजुत काडील , (others options date was expired )[नोदनी रद्दझाली नव्हती हे पेपर झाल्यावर समजल परीक्षाला अनुउपस्थित दाखवले ] 4)सन 2013-14 श्री गोविंद तागडे यांच्या मतानुसार backlog subject ची नोदनी केली[ 5th sem & EOES /IDE ] परीक्षा दिली , निकाल जाहिर करण्यात आला नाही , या वर्षी परत 6th semester नोंदनी केली ,परीक्षा दिली निकाल जाहिर केला नाही [3 (3-a) ] , मागील दिड वर्षाचा निकाल official जाहिर न करता Implants summer training pune, (page no. ) 5) 2014-2015 ,before registration I wrote the application for getting previous Two year results, परंतु निकाल नदेता आतिंम वर्षात नोदनी दिली , (3-a) त्यानुसा मी सुरुवात केली. Backlog subject ची नोंदनी कॉलेजच्या वरीष्ट लिपीक गोविद तागडे सर च्या सांगण्यानुसार केली होती. निकल बाबत प्राचर्य यांची भेठ घेतली आसता त्यांनी सांगीतले ... पुढील वर्षात तुला नोदनी दिल्याजात यावरुन तुला कळता नाही का तु मागील सर्व विषयात पासच आहेत Credit load बरोबर आहे , कार्यलयांच्या कामत डोक लिपीकला ञास नको देवु.

      (b) पदवी आतिंम टप्यात होती ,last year departmental Research paper work & THESIS पुर्ण करुन जमा केला ,  Project work चे Representations करुन सर्व Dedepartment ला जमा केला, Projects Gide  कडुन सर्व Received copies  मिळाल्या. दि 9/10/2015 व.लि. गोविद तागडे सर ने बोलवुन घेतले आणि आतिंम वर्षाची नोंदनी रद्द झाली आहे आसे सांगीतले ( कारण - मागील निकल नापास आहे त्यामुळ ) 
              निकाल जाहिर करुन मला निकालपञ  मिळावे या करीता विंनती केली (3,4,) दि 10/10/2015 रोजी सकाळी 9:45 ला चक्क खोटे गुण देवुन खोटे  गुणपञक देण्यात आले. त्यावर कोनतीही शक्का/ सही नव्हती, शिका/ सही करुन मिळावे या करीता विंनती अर्ज केला. खोठ्य निकालावर सही /शिक्का करुन मिळाले. [माझ्या सोबत होणर्या सर्व घटना विषय my collage counselling teacher (Gund Sir ), यांना वेळनुसार कल्पना दिली(2014 onworld) होती.] सर्व निकाल college consular यांना दाखवले त्यांन मला सोबत घेवुन , प्राचार्य यांच्या कार्यालयात मिटींग झाली सर्व AD staff meeting  ला होता, सर्व निकाल खोटे आहेत.सर्वाच्या समोर पुराव्या सहित समक्ष सदार करुन दाखले होते. 

6) सदरील सर्व दस्तावेज दुरुस्त करुन देवु म्हणुन , सर्व मुळ प्रती काडुन घेण्यात आल्या , या दिवशी चार तासात तिन वेळा निकालात फेर फार केला दि.8/10/2015 पासुन ते 13/ 10/2015 व 16/17/19 / 10/2015 सर्व निकाल परत बद्दलण्यात आला आहे ( I have excellent evidence ) 20/10/2015 रोजी परत change - change करुन ऐव परीक्षाच्या दिवशी+ 2 पेपरची परीक्षा as a backlogs subjects added in Exam Day,

या कार्यलय कामकाजा मुळे खुप मानशिक व शाररीक समोर जावे लागले त्यामुळे माझे दैनदिन व मानशिक संतुलन आतियशय दुशीत झाले होते. (c)  अंतिम वर्षातील, पदवीतील अंतिम परीक्षाला बसण्याची सक्ती केली होती, वरीष्टी लिपीक श्री गो.तागडे सर यांनी ठरवुन दिलेल्या पेपरतची परीक्षा दिली 

अतिंम वर्षातील projects work व THSIS जमा केला, अंतिम वर्षाचा निकाल सर्वांन बरोबर व वेळेत जाहीर झाल होता,पण त्यांत दिलेले गुण या वेळीसुध्दा खेटे होते, ही बाब प्राचार्यच्या निर्दशनास आणुन दिली.त्यांन परत दुरुस्ती करुन देवु म्हनुन मुळ प्रत जमा करण्यास सांगीतली, त्यांच्या शब्दास न जुमानता मी ती प्रत सोबत ठेवली व वरीष्ट लिपीक श्री गोविद तागडे यांनी 4 महीण्याच्या Industrial in-plant training pune, येथे पाठवले. झालेला प्रकारची कुटेही वचेता करु नये. जर केलीच तर पदवी पुर्ण होवु देनार नाही आशी सुचना मिळाली, कॉलेजच्या कार्यलयातील कामकाजात डोक नको घालु, जर घातले तर सरकारी कामकाजात अडवनुक केली म्हणुन केस करण्यात येईल आशी धम्मकी मिळाली, गुलामाची वागनुक मिळत होती. 7) अंतिम वर्षातील निकीलाची मुळप्रत त्यांनी सुचना करुन देखील मी जमाकेली नही म्हणुन.त्याविषयाची / पेपरची करुन परत परीक्षा द्यावी लगेल व त्यांनुसार वरीष्ट लिपीक करुन दिली. ही नोंदनी नियमाच्या विरुद 9 व्या वर्षात नियमाबाह्या नोंदनी दिली या करीता मी कोनताही विंनती अर्ज व मागनी केली नव्हती.. 8) सर्व निकालात दुरुस्ती करण्यात शक्य नाही म्हणुन 10 व्या वर्षात नियमाबाह्य नोंदनी दिली होती व पेपरच्या दिवशी नियमाब्ह्य पञ झालेला प्रकार कुठेही सांगु नये अथवा जिवास हानी होईल आशी धम्मकी मिळाली.

            हा सर्व प्रकार जानिव पुर्वक,पुर्व नियाजन करुन करुन मला नियमाबाह्य केले आहे. वरीष्ट लिपीक गोंविद तागडे यांच्या चुकामुळे माझ्या शिक्षणिक वर्षात वाढ होणार आहे ही बाब दि.14/07/2014 & 13/10/2015 रोजी स्पष्ट झाले होते. सन 2013 पासुन माझ्या निकालात झालेला दोंधळ 28/12/2015 मध्ये दुरुस्त होणे/करणे शक्ये नव्हते ( आ. नं/जा. नं. ) यामुळे पदवी पुर्ण होवु दिली नही, जर पदवी पुर्णच होवु दिली नाही तर सन 2013 ते 2016 या काळात केलेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रशन मीठनार होता यांची जानिव सर्व दोषी व्यक्तीना होती.

पदाचा व अधिकाराचा गैर वापर करुन माझे शैक्षणिक record change करुन मला नियमाबाह्य केल आहे, सर्वपरीत्या मार्गाने प्रकरण दडपण्यात येत आहे. सदर प्रकणा बाबत विद्यापीठ प्रशासन व ईतर ठिकानी तक्रर करुन करुन देखील कोणतेही ऊत्तर मिळालेले नाही, म्हणुन मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबद न्याया करीता आर्ज केला होता. दरम्याच्या काळात माझ्या मिञाला खोट्या मोंबाईल चोरीच्या आरोपाखाली राञी राञ भर ञास देण्यात आला व या वास्तव त्याला वस्तीग्रहातुन हाकलुन देण्यात आले माझ्यावर खोठी केस (309) दाखल करुन जेल मध्ये बंद करण्यात आले होते 9) मा. उच्च न्यायलयात, माझी बाजु सादर करण्यास सरकारी वकिलाची मद्दत मिळाली होती सर्व माहीती व पुरावे / अर्ज लेखी स्वरुपात दिली होती, त्यांनी सर्व माहीती पडताळुन वरीष्ट लिपीक दोषी आहे आसे सांगीतले होते. सुनावणीच्या वेळी मा.न्यायाधिश समोर बोलण्याची संधी मिळावी या करीता त्यांनी क्ल्पना दिला होती. नतंर खुपवेळ गेला (6 महिने) माझ्याच वकिलान माझी बाजु मा. न्यायालयात चुकिच्या पद्दतीने व आधुरी माहीती सादर केली आणी मा. न्यायाधिश यांच्या समोर बोलण्याची संधी मिळाली नाही [ write petitions no. 5896/2017 ] ( आज माझ्यावर सरकारी वकिल यांच्या विरुध्द बोलण्याची वेळ आली आहे) 10 ) महाविद्यालयने मा. न्यालयात , मा न्यायाधिश समोर सादर केलेली माहीती खोठी ,चुकिची, आर्धवट माहीती सादर केली आहे. माझ्या प्रकणात विद्यापीठ , mcaer, महाराष्ट्रा कृषि विभाग त्यांची भुमिका कोणती होती ? 11) मा. उच्च न्यायालयात, मा न्यायाधिश महोदय समोर जी माहिती/मुद्दे/ पुरावे सादर करण्यात आले (9,10) त्यानुस मा न्यायाधिश महोदय यांनी दिलेला निर्णय हा योग्य आहे.पण जे मुद्दे/पुरावे/ माहिती सादर करायला पाहिजे होती की सादर करण्यात आलेली नाही, त्यामुळे हा निर्णय मला मान्ये नाही.

  सद्या Rewive petition दाखल करण्याची क्षमता राहीलेली नाही. माझ्यावर झालेला आन्याय शब्दात वर्णन करतानी मला ञास होते. महाविद्यालयातील कर्मचारी/आधिकारी 1] श्री गोंविद तागडे 2] श्री आर.एन. केंघे 3] श्री प्रकास तुरभठ्ठमत ईत्यादि व्याक्ती मुळे माझे शैक्षणिक नुकसान झालेले आहे पुराव्या सहीत सिध्द करुन दाखवेल. या दोषी व्यक्तीमुळे शैक्षणिक नुकसान भरपाई मिळालीच पाहीजे. 

12) जर निकाल वेळेत जाहीर झाला आसता तर सन 2015 च्या आतच माझे पदवी पुर्ण झाली आसती आज मी माझ्या भविष्याश सुरुवात केली आसती. मला माझ्यावर पुर्ण विश्वाश आहे मी 8 वर्षाच्या आतच पदवी पुर्ण केली आसती, सलग 4 semester results pending ठेवुन त्यात वेळे वेळी महाविद्यालयाच्या स्तरावर बददल करुन सलग तीन वर्ष षडयंञ नुसार शोषन करुन खेळवत ठेवले आहे ठेवले आहे.

      (a) विद्यापीठ स्थापना 29/3/1968 झाली. शैक्षणिक नियम पुर्वी पासुन आहेत; 

1) नियमानुसार वेळात व सर्वांन बरोबर निकाल जाहिर माझा निकाल का जाहिर करण्यात आला नाही ? 2) सन 2013 पासुन माझा शैक्षणिक तपशील लपावुन ठेवण्याचे कारण काय आहे ? 3) 8 व्या sem चा निकाल कुठे आहे ? 4) thesis and projects work , In-plant training reports जमा करुन घेतीनी तपशील बगीतला नव्हता का ? सर्व credit पुर्ण आसतील तरच जमा होते जर credit पुर्ण नव्हते तर जमा का करुन घेतला ?? 5) Roster forms, Grade Card, marks exam attendanc sheet, anwswar sheet and others यात तफावत का झाली? 6) परस्पर नियमाबाह्या सलग दोन वर्ष नोंदनी का देण्यात आली ? 7) Registration record change कोनी केले व का ? 8) पेपरला हाजर नस्तानी देखील पास- नापस चा निकाल !? 9) वरीष्ट लिपीक चार दिवस सुट्टीवर आसल्या कारणावस्तव निकलपञ देण्यास सलग तीन वर्ष उशीर होवु शकतो का? 10) जर वाडीवळाल मर्यादा पुर्ण शाहनिशा करुन दिला हेता तर पेपरच्या दिवशी नियमाबाह्य नोटीश देवुन पेपरला न बसु देण्याच कारण योग्य होत का? 11) एक सारख्या चुका आनेक वेळा माझ्याच बाबतीत का झाल्या ? 12) सर्व नियम 10 व्या वर्षात आठवले ? 13) तोंडी व लेखी धम्मकी का दिल्ली? यासारखे अनेक प्रशनाचे ऊत्तर दोषी व्यक्तीला का विचारले जात नाहीत. 13) वेळेत निकाल जाहिर झाल्यावर विद्यार्थांना खालील प्रर्याय उपलब्ध आसतात. पुन्हा पेेपर तपासणी गुणाची तपासनी परत. ग्रोस मार्क प्रर्याय पन्हा पेपर देण्याची संधी. (as a backlogs subjects )

  वरील (10) नुसार कोनताही प्रर्याय मला वापरता आला नाही , निकाल जाहिर झाल्यावर 7 दिवसाच्या आता वापरतायेतात. याला वेळीची मर्यादा आहे . माझे निकाल तिन वर्ष जाहीरच केले नव्हते त्यामुळ सर्व प्रर्यायचे दिनांक निगुन गेल्या होत्या( 4,5,6,7 & 12) 

14) मा महोदय, सन 2013-14 पसुन ते 2016 पर्यंतच्या सर्व उत्तरपञीक फेर तपाशनी करण्यात यावी तपासनी करण्यात यावी व (13) नुसार सर्व प्रर्याय वापरण्याची संधी मिळावी. दोन्ही , मला व पक्षकारास आपल्या समक्ष घेवुन त्यांच्या कडील सर्व दस्तावेज व माझ्या कडीला दस्तावेज, सर्व मुद्दे / घचनाक्रम/ कारणे / शैक्षणिक नियम पडताळुन पाहावे व त्यानुसार माझी पदवी देण्यात यावी , मला न्याय देण्यात यावे हि विनंती.

                                                    आपला विश्वाशु
                                                 मारुती सोपान दुधगोंडे
 Maruti Dudhgonde (talk) 06:40, 8 March 2018 (UTC)Reply

Call me 7770076368 Maruti Dudhgonde (talk) 11:57, 30 January 2021 (UTC)Reply

Killing students by Govid tagade & others

edit

They tried to fire students in mourning time but there plans field. Maruti Dudhgonde (talk) 06:42, 8 March 2018 (UTC)Reply