ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म नो. 7वरील भंगार उठविणे,

edit

महोदय, आम्ही सकाळी बरेच प्रवासी ठाणे स्टेशन वरून सकाळी 9.3 ठाणे CSTM फास्ट लोकल पकडत असताना खालील त्रास जाणवत आहे, तरी आपण प्रवासी प्रस्न सोडवांलं ही अपेक्षा. 1 ठाणे स्टेशन वरील ब्रिज च्या काम बरेपेकी झालं असून contractor chya bhangar ajun plaltform वर पडून दिसत आहे, 2 प्लॉट फॉर्म न. 7 वर काम चालू असताना काढलेले फॅन अजून बसविले गेले नाही, जेणे करून सकाळी धावपळ करून प्लॅटफॉर्म वर (AC train) ची वाट बघत उभे असताना घामोघम प्रवासी होतात, 3 नेहमी सकाळी ९.३ AC FAST PLATFORM NO. 7 वरून लेट सुटती, 4. प्लॅटफॉर्म न. 5 ला दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्म करता येत असेल तर प्रवास ना उतरण्यास सोयस्कर होईल, हल्ली गर्दी खूप वाढली आहे, 2409:40C0:4F:8FC6:4FF7:40DD:EB97:28C7 (talk) 06:31, 21 August 2024 (UTC)Reply