Talk:List of Marathi films of 2016

Latest comment: 8 years ago by Akshay kalbande in topic Kavita

Kavita

edit

माझी शाळा गावाकडची शाळा आमची सरकारचीच होती , म्हातार्या वेडे-वाकड्या गुरुजीकडुन मराठीच चालायची . शाळेमधल्या फरशीवर मांडी आम्ही घालायची लिहिताना काही माञ डोक्याला पाटी लागायची सुचत नसे तेव्हा लेखणी खाऊन टाकायची , दप्तराची आमच्या फॅशन वेगळी असायची . बाजाराची पिशवीच दप्तर म्हणून आणायची पॅन्टवर सोय नव्हती तेव्हा बेल्टची , पण फिटे बसे पॅन्ट जेव्हा गाठ असे करदुड्याची . शाळेत कधी आमच्या चालत नव्हती मस्ती , छडीच्या मारापुढे होती फक्त अभ्यासाची धस्की, शाळेची इमारत तशी जुनीच होती , पावसाळ्यात शाळा कधी-कधीच भरायची पावसाळ्यात शाळा पाण्यात बुडायची ओसरला जरा कि सगळ्यांनी निट करायची त्यातुनच गुरुजीँनी आम्हाला ' एकता' शिकवायची .... Akshay kalbande (talk) 10:07, 4 May 2016 (UTC)Reply